अर्थ : वस्त्राचा अथवा दोर्यांनी विणलेला पाळणा.
उदाहरणे :
झोळीत तिने तान्ह्या बाळाला झोपवले
अर्थ : चार कोपरे एकत्र करून गाठ मारलेले वस्त्र.
उदाहरणे :
आईने साधूच्या झोळीत भिक्षा घातली
झोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jholee samanarthi shabd in Marathi.